या 3 गोष्टींचे संकेत म्हणजे घरात समृद्धी येण्याचे, आयुष्य बदलण्याचे संकेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pexel

वास्तु शास्रानुसार, घरात चांगले दिवस येण्याच्यावेळी तीन संकेत मिळतात.

Image Source: Pexel

काही दिवसांपासून सकाळी उठल्यानंतर शंखाचा ध्वनी,

Image Source: Pexel

मंत्र जाप ऐकू येत असेल तर हे शुभ संकेत आहेत.

Image Source: Pexel

वास्तुशास्त्रानुसार घरात काळ्या मुंग्यांचा झुंड दिसत असेल, तर हा शुभ संकेत आहे.

Image Source: Pexel

वास्तुशास्त्रानुसार घरात काळ्या मुंग्यांचा झुंड दिसण्याला धनाशी जोडलं जातं.

Image Source: Pexel

घराच्या गॅलरीत एखाद्या पक्षाने घरटं बनवलं असेल तर ते चांगलं लक्षण आहे.

Image Source: Pexel

वास्तु शास्त्रानुसार हे घरात आनंद वार्ता येण्याचे संकेत आहेत.

Image Source: Pexel

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही )

Image Source: Pexel