प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा त्यांच्या जन्मतारखेनुसार असतो.
व्यक्तीची सवय, भविष्याची दिशा, स्वभाव निश्चित करण्यासाठी मूलांकाची भूमिका असते.
कोणत्याही महिन्याच्या 4,13,22 किंवा 31 तारखेला जन्मलेला मुलांचा मूलांक 4 असतो.
ही मुलं प्रचंड मेहनती असतात.
ते मुलं आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतात.
लहानपणापासूनच या मूलांकाची मुलं जबाबदारीने वागतात.
मूलांक 4 ची मुलं आत्मविश्वासू असतात.
ते कोणत्याही कठीण परिस्थितीचा न घाबरता सामना करतात.
अशा मुलांमध्ये मोठ्या पदावर काम करण्याची क्षमता असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.