तुमचे भाग्यांक जाणून घेण्यासाठी तुमच्या संपूर्ण जन्मतारखेची बेरीज करा.
भाग्यांक 1 असलेले लोक स्वावलंबी, स्वतंत्र आणि दृढनिश्चयी असतात.
भाग्यांक 1 असलेल्या लोकांना पैसे वाचवण्याची सवय असते आणि ते पैसे जमा करण्यात तज्ञ असतात.
भाग्यांक 1 असलेल्या लोकांमध्ये नेतृत्वगुण असतात परंतु त्यांनी जास्त नेतृत्व क्षमता टाळावी.
त्यामुळे तुमचे शत्रू उत्पन्न होण्याची शक्यता असते.
भाग्यांक 1 साठी रविवार आणि गुरुवार हे शुभ दिवस आहेत.
भाग्यांक 1 असलेल्या लोकांसाठी जानेवारी, मार्च, मे, जुलै आणि ऑक्टोबर हे शुभ महिने आहेत.
या लोकांसाठी 01, 10, 19, 28 या शुभ तारखा आहेत.
भाग्यांक 1 असलेल्या लोकांना बहुतेक ठिकाणी बॉस बनणे आवडते.
हे लोक राजकारण, वैद्यकीय क्षेत्र, लष्करी विभाग, प्रशासकीय सेवा इत्यादी क्षेत्रात आपले करिअर करू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)