मेष रास (Aries)

आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य राहील. तरीही आरोग्याबाबत सावध राहा.

वृषभ रास (Taurus)

हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

मिथुन रास (Gemini)

आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.

कर्क रास (Cancer)

आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो.

सिंह रास (Leo)

तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे.

कन्या रास (Virgo)

आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही.

तूळ रास (Libra)

आज तुमचा ब्लड शुगर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी थोडं वर्कआऊट, योगा, मेडिटेशन करायला सुरुवात करा.

वृश्चिक रास (Scorpio)

तुमच्या वाढत्या वजनाला पाहून तुम्हाला सतत चिंता जाणवू शकते. यामुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता.

धनु रास (Sagittarius)

आज तुम्ही कोणत्याही प्रकारचं शारीरिक कष्ट देणारं काम करू नये. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

मकर रास (Capricorn)

आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांरखे त्रास तुम्हाला उद्बवू शकतात.

कुंभ (Aquarius)

तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा, सर्दी, खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

मीन (Pisces)

आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका.

Thanks for Reading. UP NEXT

13 मे 2024 आजचे राशीभविष्य

View next story