अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक अतिशय चंचल असतात.

Image Source: pexels

प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

यामध्ये मूलांक 7 असलेल्या लोकांची देखील काही वैशिष्ट्यं सांगितली गेली आहेत.

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.

मूलांक 7 चे लोक खूप साहसी असतात आणि ते कोणत्याच आव्हानांना घाबरत नाहीत.

ते आपल्या बुद्धीने आणि धैर्याने प्रत्येक आव्हानावर मात करतात.

मुलांक 7 असलेले लोक धाडसी गोष्टी करायला मागे पुढे पाहत नाहीत.

नेहमी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा यांना होते आणि त्या दिशेने ते हातपाय हलवत राहतात.

जीवघेणी काम आणि क्रियाकल्प करायला यांना आवडतं, कधी कधी हाच स्वभाव त्यांच्या अंगाशी येतो.

एखाद्या व्यक्तीचं बोलणं पटलं नाही तर ते तोंडावर व्यक्त होतात, मागून बोलण्याची सवय यांना नसते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: canva