मेष रास (Aries)

किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण तुम्ही या आजारांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार वाढू शकतात.

वृषभ रास (Taurus)

डोळ्यांशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका.

मिथुन रास (Gemini)

तुम्हाला एकटं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत वेळ घालवू शकता.

कर्क रास (Cancer)

तुम्हाला तुमच्या तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता.

सिंह रास (Leo)

टेन्शन फ्री होण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगा करा, यामुळे तुम्हाला नक्कीच फायदे होतील

कन्या रास (Virgo)

झोपेच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवेल. डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.

तूळ रास (Libra)

जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही हातातलं काम सोडून आधी विश्रांती घ्यावी आणि मगच कोणतंही काम करावं.

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुम्हाला तुमच्या कानाचं दुखणं खूप त्रास देऊ शकतं, म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक औषधं घ्यावीत.

धनु रास (Sagittarius)

तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका, जास्त पाणी प्या आणि शरीरातील द्रव टिकवून ठेवा.

मकर रास (Capricorn)

तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो.

कुंभ (Aquarius)

महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

मीन (Pisces)

आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो.