अंकशास्त्रानुसार मूलांक 9 असलेले लोक स्वभावाने फार तापट असतात.
कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो.
मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे, जो राग, उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे.
या जन्मतारखेच्या लोकांना अगदी क्षुल्लक गोष्टीचाही पटकन राग येतो.
एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात.
एखाद्या माणसाचं बोलणं, वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खावून येतात
त्यांच्यात निडर आणि धाडसी स्वभाव देखील कसून भरलेला असतो.
9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींच्या नाकाच्या शेंड्यावर नेहमीच राग असतो
9 मूलांकाचे लोक अतिशय निर्भय आणि धाडसी स्वभावाचे असतात.
ते कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात.