आचार्य चाणक्य म्हणतात की, संकटाच्या वेळी माणसाने एक गोष्ट कधीच सोडू नये.

कठीण काळात, हीच गोष्ट एखाद्या व्यक्तीला बुडत्या जहाजातून पार करण्यास मदत करू शकते.

त्यामुळे तुमच्या वरची वाईट वेळ लवकर निघून जाते.

आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की, कष्ट केल्याने गरिबी जात नाही, धर्म केल्याने पाप घडत नाही,

शांत राहिल्याने वाद होत नाही आणि जागे राहून भीती येत नाही.

चाणक्य म्हणतात, कठीण काळातील परिस्थितीचे संधीत रूपांतर करा आणि तुमचे ध्येय कधीही सोडू नका.

आचार्य चाणक्य म्हणतात की, वाईट काळात माणसाला त्याच्या धैर्याची परीक्षा द्यावी लागते.

चाणक्य म्हणतात, जे लोक कठीण प्रसंगीही आपले ध्येय सोडत नाहीत,, ते नक्कीच यशस्वी होतात.

आचार्य चाणक्य म्हणतात, कष्ट करत राहावे, कितीही वाईट वेळ आली तरी माणसाने बसून राहू नये.

माणसाने सतत मेहनत केली पाहिजे.कठोर परिश्रमच माणसाला या संकटातून बाहेर काढण्यास मदत करतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)