शनि 29 जूनला कुंभ राशीत वक्री स्थितीत जाईल, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल.

Image Source: pixabay

काही राशींसाठी शनीची ही चाल शुभ मानली जाते, तर काहींसाठी ही अशुभ मानली जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार 29 जून 2024 रोजी शनि कुंभ राशीत वक्री होईल.

29 जून, 12 वाजून 35 मिनिटांनी शनि उलट चाल चालण्यास सुरुवात करेल. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत शनि वक्री स्थितीत असेल.

नेमक्या कोणत्या राशींना शनी वक्रीचा अधिक त्रास होईल? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

या काळात तुमच्या कामात अडथळे येतील आणि आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे.वाद वाढू शकतात, तुम्हाला मानसिक जाणवेल.

वृषभ रास (Taurus)

शनि तुमच्या राशीच्या दहाव्या घरावर प्रभाव टाकेल. हा काळ आव्हानात्मक असेल. आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

मकर रास (Capricorn)

करिअर आणि व्यवसायाची काळजी घ्या. यावेळी तुमच्या इच्छेनुसार काम न मिळाल्याने तुम्हाला नैराश्य येऊ शकतं.

मीन रास (Pisces)

घरी, प्रिय व्यक्तींसोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: canva