वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष सुरु झाला आहे.

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष सुरु झाला आहे.

Image Source: pixabay

त्यामुळे चंद्र वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. त्याचबरोबर आज शोभन योग देखील तयार होत आहे.

त्यामुळे चंद्र वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. त्याचबरोबर आज शोभन योग देखील तयार होत आहे.

Image Source: pixabay

पाहूया आज कोणत्या 5 राशींना शोभन योग ठरणार आहे लाभदायक ?

पाहूया आज कोणत्या 5 राशींना शोभन योग ठरणार आहे लाभदायक ?

Image Source: pixabay

मेष रास (Aries)

तुमची कौटुंबिक परिस्थिती चांगली असणार आहे. आज जवळच्या नातेवाईकांचं घरी आगमन होऊ शकतं.

मिथुन रास (Gemini)

जे युवक आहेत ते मित्रांबरोबर फिरण्याचा प्लॅन करू शकतात.

मिथुन रास (Gemini)

आजच्या दिवशी कामाची दगदग असेल पण तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे.

कर्क रास (Cancer )

जे आपल्या जोडीदारापासून दूर राहतायत त्यांनी सतत आपल्या पार्टनरबरोबर संपर्क साधावा.

कन्या रास (Virgo)

या राशीचे लोक आहेत त्यांनी आपली कामं वेळेत करणं गरजेचं आहे. तुमच्या क्लाएंटबरोबर व्यवहार करताना सावधानता बाळगा.

तूळ रास (Libra)

व्यावसायिकांचे आज नवीन प्रोजेक्ट्स फायनल होतील. कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: canva