नवरात्री आणि दुर्गा पुजात वर्षात एकदाच साजरी केली जाते.

Published by: जयदीप मेढे

चला तर जाणून घेऊ नवरात्री आणि दुर्गा पुजा यामधला फरक.

दुर्गा पुजा मुख्य रूपाने देवी दुर्गा माता ने महिषासुर वर विजय मिळवला यामुळे हा सण साजरा केला जातो.

दुर्गा पुजामध्ये माता दुर्गाची मातृ स्वरूप म्हणून पुजा केली जाते.

दुर्गा पुजा 5 दिवस चालू असते, आणि दशमी या तिथी ला समाप्त होतो.

तर नवरात्री चा सण हा पूर्ण नव दिवस चालू असतो.

नवरात्रीच्या सणाला माता दुर्गाची 9 स्वरूपात पुजा केली जाते.

नवरात्री हा सण सर्वसमावेशक उत्सव असतो.

तर दुर्गा पुजा अंतिम 5 दिवसावर केंद्रित असतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.