प्रेमानंद महाराज म्हणतात की माणसाने कितीही शिक्षण घेतले असले तरी त्या व्यक्तीने शिक्षणावर अहंकार नाही करायला हवं. यामुळे त्या व्यक्तीचे शिक्षण व्यर्थ होते.
महाराज म्हणतात, सौंदर्यावर कधीही करू नये, कारण सौंदर्य तुमच्या जीवनभर राहणारी गोष्ट नाही आहे.
जाती आणि कुळ यावर कधीच अहंकार करू नका, कारण देवाचा सर्वांवर समान आशीर्वाद आहे, जाती आणि कुळ यावर देव आशीर्वाद नाही देत.
प्रेमानंद महाराज म्हणतात की चुकूनही पैशांवर अहंकार नसावा कारण पैसे तुमच्याकडे असेल तर उद्या नसेल, पैशाला फक्त पैशापुरतेच मर्यादित ठेवा.