मृत्यूचे नाव काळ आहे अमर फक्त महाकाल आहे मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत हर हर महादेवचा होऊ दे गजर… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
सोमवार हा महादेवाचा वार, शिव शंभो सर्वांचे तारणहार करितो व्रत महाशिवरात्रीला नमन माझे, चित्त माझे, मन माझे देऊळातील शंकराच्या चरणी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेत शिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत ओम नमः शिवाय, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान शिवजींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भगवान शंकराची महिमा आहे अपरंपार शिव करतात सर्वांचा उद्धार त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड, भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं नाव आहे गोड, शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे, भगवान शंकराने नक्कीच आयुष्य त्याचे सुधारले… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा