नवरात्रौत्सवाला अवघे दोन दिवस राहीले आहेत. या दरम्यान देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

1. वैष्णो देवी मंदिर, जम्मू आणि काश्मीर

वैष्णौदेवी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरांपैकी एक आहे.

Image Source: pexels

हे मंदिर माता वैष्णो देवीला समर्पित आहे.

Image Source: pexels

2. बनशंकरी मंदिर, कर्नाटक

जंगलाच्या मध्यभागी असल्या कारणाने या मंदिराला वनशंकरी नाव देण्यात आलं आहे.

Image Source: pexels

या मंदिरात देवीच्या काळ्या रंगात मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

Image Source: pexels

3. दुर्गा मंदिर, वाराणसी

या ठिकाणी संपूर्ण वर्षभर भक्तांची गर्दी पाहायला मिळते.

Image Source: pexels

हे मंदिर वाराणसी शहरात असल्या कारणाने या ठिकाणी अगदी सहज पोहोचता येते.

Image Source: pexels

4.चामुंडा देवी मंदिर, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील सुखदायक ठिकाणी पालमपूरजवळ वसलेले चामुंडा देवी मंदिर हे प्रसिद्ध दुर्गा मंदिर आहे.

Image Source: pexels

असे म्हटले जाते की लोक त्यांच्या पूर्वजांसाठी प्रार्थना करतात आणि देवीला अर्पण करतात.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels