11 मे हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे.

Image Source: X

वैशाख शुक्ल चतुर्दशी तिथीला भगवान विष्णूंनी नरसिंहावतार घेतला होता.

Image Source: X

ही तिथी नरसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते.

Image Source: X

व्यापाराची सुरुवात, गृहप्रवेश, वाहन खरेदी, विवाह यांसारख्या शुभ कार्यांसाठी हा दिवस उत्तम मानला गेला आहे.

Image Source: X

मान्यतेनुसार, कुटुंबात मतभेद निर्माण झाले असतील तर नरसिंह जयंतीच्या दिवशी मंदिरात मक्याचे पीठ दान करावे.

Image Source: X

अत्याचारी असुर हिरण्यकश्यपाचा वध करण्यासाठी भगवान विष्णुने नरसिंह अवतार घेतला होता.

Image Source: X

कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठीही या दिवशी नरसिंह भगवानाची उपासना केली जाते.

Image Source: X

भगवान नरसिंह हे सर्व जीवमात्रांमध्ये वास करतात.

Image Source: X

कोणत्याही जीवाचा अपमान केल्यास त्यांचा कोप वाढतो. या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावेत.

Image Source: X

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: X