छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआने आंदोलनाची हाक दिली.
ABP Majha

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मविआने आंदोलनाची हाक दिली.



ABP Majha

मुंबईत झालेल्या आंदोलनात एका चिमुकल्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं.



ABP Majha

शिवद्रोह्यांना आता माफी नाही... अशा आशयाच्या पोस्टरसह चिमुकला सायकलवारी करत रागात निघाला.



चिमुकल्याच्या या सायकल रॅलीकडे पाहून सगळ्यांनाच नवल वाटलं.
ABP Majha

चिमुकल्याच्या या सायकल रॅलीकडे पाहून सगळ्यांनाच नवल वाटलं.



ABP Majha

महाराजांचा पुतळा कोसळल्याने या चिमुकल्याला जणू राग आलाय असे त्याचे हावभाव आहेत.



ABP Majha

या गोंडस चिमुकल्याला पाहून अनेकांनी लाडाने त्याचे गाल खेचले.



ABP Majha

हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मविआचं आंदोलन निघालं होतं.



ABP Majha

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला.



ABP Majha

याविरोधात पुकारलेल्या आंदोलनात हा चिमुकला उतरला होता.



ABP Majha

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता.