वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला अग्निचं स्थान आहे.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात औषधं ठेवणं चुकीचं आहे.
वास्तुशास्त्रानुसार औषधं आणि अग्नि एकाच ठिकाणी असणं चुकीचं आहे.
औषधांचा संबंध बुध ग्रहाशी आणि मंगळ ग्रहाचा संबंध स्वयंपाकघराशी आहे.
वास्तुशास्त्रानुसार , स्वयंपाकघरामध्ये औषधं ठेवल्याने त्याचा वाईट परिणाम जेवणावर होतो.
तसेच घरातील सदस्यांच्या आरोग्यावर प्रभाव पडू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार औषधं ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर-पूर्वेला ठेवावीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.