अंकज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि स्वभावातील विविध गुणांचा अंदाज लावता येतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

जन्मतिथीच्या आधारेच व्यक्तीच्या भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळाबाबत माहिती मिळते.

Image Source: Meta AI

प्रत्येक व्यक्तीचा संबंध कोणत्या ना कोणत्या व्यक्तीशी असतो.

Image Source: Meta AI

अंकशास्त्रात 1 ते 9 मूलांक सांगण्यात आले आहेत.

Image Source: Meta AI

जन्माच्या तिथीनुसार, अंकशास्त्रात व्यक्तीच्या करिअर, लव्ह लाईफ, आर्थिक जीवन आणि आरोग्याबाबत माहिती काढता येते.

Image Source: Meta AI

काही लोक असेही आहेत ज्यांचं वैवाहिक जीवन फार तणावपूर्वक असतं.

Image Source: Meta AI

हा मूलांक नेमका कोणता ते जाणून घेऊयात.

Image Source: Meta AI

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला असतो अशा लोकांचा मूलांक 7 आहे

Image Source: Meta AI

मूलांक 7 वर केतुचा प्रभाव असतो. मूलांक 7 असणारे लोक फार कमी मैत्री करतात

Image Source: Meta AI

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta AI