चंद्राच्या प्रभावामुळे संतती सुख प्राप्त होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

बाजारात तुमच्या उत्पादनाचे जोरदार कौतुक होईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

परदेशी व्यावसायिकांना संपत्तीच्या बाबतीत शुभवार्ता मिळेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

नोकरीत उत्तम परिणाम मिळतील, दिवस समजूतदारपणे घालवा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

वर्किंग महिला आत्मविश्वासानं प्रोजेक्ट पूर्ण करतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

कौटुंबिक जीवन शांततेत राहील, जुन्या गोष्टी उकरून काढू नका.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

जोडीदाराबद्दल थोडी चिंता जाणवू शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

स्पर्धक विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यशस्वी होतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abplive