या राशीच्या आठव्या चरणात चंद्र विराजमान असल्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

शुक्राचे तूळ राशीत होणारे संक्रमण व्यवसायात प्रतिकूल परिस्थिती निर्माण करेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

भागीदारी व्यवसायात तुमच्यावर कामाचा अतिताण येऊ शकतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

कार्यस्थळाशी संबंधित काही समस्यांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

नोकरीत कुणाशीही कसलीही गोष्ट वाद निर्माण करु शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

चंद्र-शनी यांच्या विष दोषामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात समस्या येतील.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

तुमची तब्येत बिघडू शकते.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

तरुण पिढीने विनाकारणच्या वादांपासून दूर राहावे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live

भाग्यवान रंग जांभळा, भाग्यवान अंक 2, अशुभ क्रमांक. 4

Published by: प्रिया मोहिते
Image Source: abp live