मुंबईत रात्री 08 वाजून 35 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.
ठाण्यात रात्री 08 वाजून 34 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
पुण्यात रात्री 08 वाजून 32 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
रत्नागिरीत रात्री 08 वाजून 38 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.
कोल्हापुरात रात्री 08 वाजून 35 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.
साताऱ्यात रात्री 08 वाजून 33 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
नाशिकमध्ये रात्री 8 वाजून 28 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
अहमदनगरमध्ये रात्री 08 वाजून 27 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.
सांगलीत रात्री 08 वाजून 32 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
सावंतवाडीत रात्री 08 वाजून 38 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
सोलापुरात रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी रात्री चंद्र दिसणार आहे.
नागपुरात रात्री 8 वाजून 03 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.
पणजीत रात्री 8 वाजून 39 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
धुळ्यात रात्री 08 वाजून 32 मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
जळगावमध्ये रात्री 8 वाजून 19 मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.