प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल वृंदावन येथे पोहोचले.

Published by: एबीपी माझा वेब टीम

तिथे त्यांनी केलि कुंज आश्रमात प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली.

Published by: एबीपी माझा वेब टीम

या भक्तीमय भेटीत, जुबिनने त्यांना श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे भजन ऐकवले.

Published by: एबीपी माझा वेब टीम

महाराजांना त्यांचे भक्तीपूर्ण संगीत ऐकून आनंद झाला.

Published by: एबीपी माझा वेब टीम

या दरम्यान आश्रमात उपस्थित इतर लोकही जुबीनच्या भजनात तल्लीन झाले.

Published by: एबीपी माझा वेब टीम

जुबीननेआपल्याभेटीतमहाराजांसोबतआध्यात्मिकचर्चाकेली

Published by: एबीपी माझा वेब टीम

महाराजानी त्यांना आशीर्वाद देऊन आपले प्रेम दिले.

Published by: एबीपी माझा वेब टीम

जुबिनने महाराजांना त्याच्या ब्रज प्रेमाचा उल्लेख केला.

Published by: एबीपी माझा वेब टीम

इंटरनेटवर झुबीन आणि प्रेमानंद महाराज यांची भेट खूप व्हायरल होत आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

लोक या भेटीवर खूप प्रेम दर्शवत आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम