वैदिक पंचांगानुसार, आज 27 ऑगस्ट 2025 सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्यात असलेली कला लोकांपर्यंत पोहोचावी, याचा आटोकाट प्रयत्न कराल

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनो आज तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल, तुमच्याकडून जोडीदाराला फायदा होईल

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मानसिक त्रास होणाऱ्या घटना घडण्याचा संभव आहे

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो आज मुलांची, जोडीदाराची मते तुम्हाला न पटल्यामुळे थोडे तणावाचे प्रसंग उद्भवतील

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवसायामध्ये तुमच्याबरोबर स्पर्धेत असणाऱ्या समव्यावसायिकांचा थोडा त्रास जाणवेल

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनो आज मानसिक अस्थिरता जाणवेल, आयत्या वेळेच्या खर्चा करता तरतूद करून ठेवावी लागेल

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या आर्थिक सहकार्यामुळे बऱ्याच गोष्टी सुसह्य होतील

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आर्थिक बाबतीत विस्कटलेली घडी चांगली बसेल, तुमच्या समोरच्या माणसाचे मन जिंकून घ्याल

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनो आज घरातील वातावरण थोडे तंग राहील, स्पर्धकावर मात करण्याची अचानक संधी चालून येईल

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या प्रयत्नाच्या प्रमाणात यश मिळणार असल्यामुळे कष्टाची मर्यादा वाढवाल

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज जवळच्या प्रवासाचे योग येतील, स्वतः फारसे कष्ट न घेता इतरांकडून काम करून घ्याल

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनो आज आधुनिक राहण्याची आवड निर्माण होईल, स्वतःकडे जास्त लक्ष द्याल.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: google