वास्तुशास्त्रानुसार, पाण्याची टाकी नैऋत्य दिशेला ठेवाणं सर्वात शुभ मानतात.

Image Source: abplive

ही सर्वात योग्य दिशा आहे कारण ती स्थिरतेसाठी सर्वोत्तम आहे.

Image Source: abplive

काही वास्तु तज्ञ पाण्याची टाकी ईशान्य दिशेला ठेवणं शुभ मानतात. यामुळे सुख-समृद्धी आणि धनलाभ होतो.

Image Source: abplive

ओव्हरहेड टँकसाठी नैऋत्य दिशेला टाकी छतापासून 1-2 फूट उंचीवर ओटा ठेवावा.

Image Source: abplive

पश्चिमेकडील दिशेला हे सरळ जमिनीवर ठेवता येते.

Image Source: abplive

ब्रह्मस्थानावर पाण्याची टाकी नसावी. येथे टाकी ठेवल्यास वास्तुदोष होऊ शकतो.

Image Source: abplive

दक्षिण-पूर्व दिशेला पाणी टाकी ठेवू नका. कारण की ही दिशा आहे आणि पाण्याच्या घटकासोबत मिळून वास्तुदोष निर्माण करू शकते.

Image Source: abplive

दक्षिण दिशेला टाकी ठेवल्यास कुटुंबात अशांती पसरते आणि धनहानी होऊ शकते.

Image Source: abplive

वास्तूशास्त्रानुसार, पाण्याची टाकी निळ्या रंगाची असणं फार शुभ मानलं जातं.

Image Source: abplive