दीर्घायुषी जीवनासाठी रोज किती चालावे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

रोज चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे

Image Source: pexels

रोज चालण्याने स्नायूंची ताकद वाढते आणि वजन नियंत्रणात राहते.

Image Source: pexels

आणि रोज चालण्याने तणाव कमी होतो

Image Source: pexels

जर तुम्ही सुरुवात करत असाल, तर सुरुवातीला 5000 पावले चालले पाहिजे.

Image Source: pexels

याला हळू हळू वाढवून 8000-10000 पावलांपर्यंत घेऊन जाऊ शकता

Image Source: pexels

आणि तसेच, दररोज कमीतकमी 30-45 मिनिटे तरी सलग चालले पाहिजे.

Image Source: pexels

आणि रात्रीच्या जेवणानंतर १५-२० मिनिटे फिरल्यास शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

Image Source: pexels

या गोष्टीची विशेष काळजी घ्या की चालताना सरळ ताठ उभे राहा.

Image Source: pexels

या लहान सवयी लावून तुम्ही तुमचे वय वाढवू शकता

Image Source: pexels