मेष : मेहनत करण्याची तयारी ठेवा.



कर्क : तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली जाईल.



मकर : शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात यश मिळवू शकतात.



मिथुन : मुलं-मुली प्रेमात पडू शकतात.



सिंह : ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त असू शकतो.



वृषभ : व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.



कन्या : मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.



वृश्चिक : वाईट संगतीतील मित्रांच्या सहवासात वेळ घालवू नये.



धनु : तब्येतीची थोडी काळजी घ्यावी.



मकर : शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात यश मिळवू शकतात.



कुंभ : आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल.



तूळ : नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.