मकर : स्वत:चं यश मोठं करुन सांगू नका.



कुंभ : नैतिक आचरण चांगलं ठेवा.



वृश्चिक : ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहा.



धनु : दिलेला शब्द पाळा.



कर्क : स्वत:वर विश्वास ठेवा.



कन्या : जिद्द ठेवल्यास यश मिळेल.



सिंह : परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्या.



तूळ : वेळेचं महत्त्व समजा.



मिथुन : तुमच्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढतील.



मेष : हुशारीने परिस्थिती हाताळा.



वृषभ : दिखावा करू नका.



मीन : चर्चा करुन प्रश्न सोडवा.