अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, त्याच्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

अंकशास्त्रानुसार, 2 मुलांक असलेल्या लोकांना दुखवल्यास कर्माची फळं भोगावी लागतील.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

अंकशास्त्रानुसार, 2 मुलांकाचा स्वामी चंद्र आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

कोणत्याही महिन्यात 2, 11, 20 आणि 29 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 2 आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

हे लोक खूप अंतर्ज्ञानी असतात, कारण त्यांचे सहावे इंद्रिय म्हणजे 'सिक्स्थ सेन्स' खरोखर चांगले काम करते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

हे लोक शांतताप्रिय असून सर्वांशी खूप सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात. हे खूप भावनिक असतात.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

मुलांक 2 असलेल्या व्यक्तींना कधीही दुखवण्याची किंवा त्रास देण्याची चूक करुन नका, हे खूप महागात पडेल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

अंकशास्त्रानुसार, मुलांक 2 असणारे व्यक्ती खूप शांतप्रिय असतात, पण त्यांना दुखवल्यास तुम्ही कर्माची फळं भोगाल, कारण स्वत: सृष्टी त्यांच्यावतीने सूड घेईल.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

भगवान शिव हे मुलांक 2 चे देवता आहेत. महादेवाने चंद्राला आपल्या मस्तकावर स्थान दिलं आहे, त्यामुळे त्यांच्यात एक अलौकिक संबंध आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

या व्यक्तींनी जीवनात सुख, समृद्धी आणि यशासाठी भगवान शिवाची उपासना करणे खूप फलदायी आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: istock