A या लेटरच्या लोकांचे व्यक्तीमत्व खुप चांगले असते.
हे लोक आपल्या मनात काही गोष्ट ठेवत नाही समोरच्याला आपल्या मनातल सरळ बोलून दाखवतात.
या लोकांचा स्वामी सूर्य असतो.
या लोकांचा स्वभाव खूप साधा भोळा असतो.
इतरांनी यांच्या खाजगी बाबींमध्ये अडथळा आणला तर यांना आवडत नाही.
प्रेम संबंध टिकवण्यासाठी हे खूप निष्ठावंत आणि विश्वासू असतात.
हे लोक प्रेमात नकार मिळाल्यावर नैराश्यामध्ये जातात.
या लोकांमध्ये प्रामाणिकपणा खूप असतो.
हे लोक स्वतःची कामे स्वतः करतात, यांना स्वातंत्रपणे काम करायला आवडतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)