आज गुरु आदित्य योगासह अनेक योग जुळून आल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
आजचा दिवस गुरुवार. आज वृषभ राशीत 6 प्रमुख ग्रहांचा संयोग जुळून आला आहे.
या दिवशी बुध आणि शुक्र एकाच राशीत असल्यामुळे 'काल योग' जुळून आला आहे.
अनेक योग जुळून आल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
त्यामुळे हा दिवस कोणत्या राशींसाठी लकी ठरणार ते जाणून घेऊयात.
तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील आणि कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते.
आजचा दिवस फार शुभ असणार आहे.तुमच्या जोडीदाराबरोबरचा आजचा दिवस तुमचा अगदी आनंदात जाईल.
आज तुमचे रखडलेल पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात अनेक सुखसोयी निर्माण होतील.
अनेक दिवसांपासून जर तुमच्या आयुष्यात संकटं येत असतील तर तुम्हाला आज या समस्यांपासून आराम मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)