मेष रास (Aries Horoscope)

हनुमान जयंतीच्या दिवशी बालकांड पाठ करून कन्या पूजन करावे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

वृषभ रास (Taurus Horoscope)

'ओम नमो हनुमंत नमः' या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा.

Image Source: pexels

मिथुन रास (Gemini Horoscope)

हनुमान जयंतीच्या दिवशी विधिवत हनुमान चालिसाचे पठण करावे आणि बजरंगबलीसमोर 11 दिवे लावावेत.

Image Source: pexels

कर्क रास (Cancer Horoscope)

श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे आणि गरजू लोकांना अन्नदान करावे.

Image Source: pexels

सिंह रास (Leo Horoscope)

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान अष्टक स्तोत्राचे पठण करण्याचा सल्ला दिला जातो.

Image Source: pexels

कन्या रास (Virgo Horoscope)

हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, सुंदरकांड पठण करावे आणि गाईला हिरवे गवत दान करावे.

Image Source: pexels

तूळ रास (Libra Horoscope)

हनुमान जयंतीला बजरंग बाण म्हणावी आणि हनुमानजींच्या मंदिरात पिवळी पाने अर्पण करावीत.

Image Source: pexels

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

हनुमान चालिसाचे पठण करावे आणि माकडांना अन्न दान करावे, असा सल्ला ज्योतिष विद्वान देतात.

Image Source: pexels

धनु रास (Sagittarius Horoscope)

हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हनुमान कवच पठण करावे आणि मंदिरात हनुमान चालिसाचा ग्रंथ भेट द्यावा.

Image Source: pexels

मकर रास (Capricorn Horoscope)

श्री राम मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा आणि हनुमानजींना लाडू अर्पण करावेत.

Image Source: pexels

कुंभ रास (Aquarius Horoscope)

हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर सुंदरकांडाचे विधिवत पठण करावे आणि हनुमानजींना बेसनाचे लाडू अर्पण करावेत.

Image Source: pexels

मीन रास (Pisces Horoscope)

अयोध्या प्रसंगाचे पठण करावे आणि गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करावे.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels