स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभूनी राहो
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Source: pexels

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Source: pexels

जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा हमारा
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Source: pexels

विविधतेतील एकता या देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Source: pexels

दिल दिया है, जान भी देंगे,
ऐ वतन तेरे लिए …
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Source: pexels

सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…
तेव्हाच सुंदर होईल आपल्या देशाचे रुप
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!

Image Source: pexels

स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

Image Source: pexels

उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला
देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

Image Source: pexels

हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे,
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!