अतिशय हुशार असतात 'या' जन्मतारखेचे लोक! राशींसाठी वेगवेगळे मूलांक असतात. मूलांक 2 हा अतिशय खास मूलांकपैकी एक आहे. महिन्यातील 2, 11, 20 किंवा 29 या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 आहे. मूलांक 2 असलेल्या व्यक्तींचा शासक ग्रह चंद्र आहे. 2, 11, 20, 29 या तारखेला जन्मलेले लोक प्रचंड बुद्धिमान असतात. मूलांक 2 चे लोक पैसे साठवण्यात माहीर असतात. मूलांक 2 च्या व्यक्तीकडे प्रचंड आत्मविश्वासू असतात. मूलांक 2 च्या व्यक्ती संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात. मूलांक 2 च्या व्यक्ती स्वभावाने असतात शांत आणि सहनशील असतात. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)