हिंदू धर्मात प्रत्येक धातूला विशेष महत्त्व आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

त्यापैकी सोनं हे लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं.

Image Source: unsplash

त्यामुळेच अक्षय तृतीया, धनत्रयोदशी आणि दिवाळीसारख्या शुभ प्रसंगी सोने खरेदी करून त्याची पूजा करतात.

Image Source: unsplash

सोन्याची आवड महिलांइतकीच पुरुषांनाही असते. त्यामुळेच, शुभ प्रसंगी आपण सोन्याचे दागिने जसे की, सोन्याचा हार, अंगठी, बांगड्या परिधान करतो.

Image Source: unsplash

ज्योतिष शास्त्रानुसार, सोनं हे बृहस्पती (ज्युपिटर) ग्रहाशी संबंधित आहे. जे सुख, समृद्धी, वैभवाचं प्रतीक आहे.

Image Source: unsplash

जर एखाद्याचे सोनं गहाळ झाले, चोरीला गेले किंवा हरवले तर ते अशुभ मानले जाते.

Image Source: unsplash

सोनं हरवण्याचा अर्थ म्हणजे लवकरच आर्थिक संकट येण्याची शक्यता दर्शवते.

Image Source: unsplash

ज्योतिष शास्त्रानुसार, अशा प्रसंगी बृहस्पती ग्रहाची शांती करावी.

Image Source: unsplash

याशिवाय गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्त्रांचे दान, हरभरा किंवा इतर शुभ वस्तूंचे दान करणे फायदेशीर ठरते.

Image Source: unsplash

तसेच गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते.

Image Source: unsplash

त्याचबरोबर दररोज “ॐ बृं बृहस्पतये नमः” या मंत्राचा जप करावा.

Image Source: unsplash

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

Image Source: unsplash