चंद्र तिसऱ्या घरात असल्यामुळे

नातेवाईकांना मदत कराल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी एखाद्या प्रकल्पाला अधिक चांगल्या पद्धतीने सादर कराल,

सादरीकरणामुळे सगळेच तुमची स्तुती करतील.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कामाच्या पद्धतीत काही बदल करावे लागतील.

तुमच्या कार्यप्रणालीला अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्न करा.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

व्यवसाय ठीक चालेल, नफा होईल, पण दुपारनंतर अनपेक्षित खर्च येतील.

तुमच्या अडचणी वाढतील.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

क्रीडापटूंसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असणार आहे.

आणि आनंदाने सराव करत ट्रॅकवर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

कुटुंबासोबत जेवण करा आणि तुमच्या मनातले विचार व्यक्त करा.

ही वेळ दाम्पत्य जीवनाला समर्पित करण्याची आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

सुनफा योगामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येत असलेल्या अडचणीतून मुक्ती मिळेल

उच्च शिक्षणाची इच्छा बाळगणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

आरोग्याच्या दृष्टीने दिवस सर्वसाधारण राहील.

काहीही अडचण नाही.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

भाग्यवान रंग लाल, भाग्यवान क्रमांक 2

अनलक्की नं 1

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live