महिलांना 'हे' 3 काम करताना चुकूनही पाहू नका, गरुडपुराणात म्हटलंय..

Published by: जगदीश ढोले
Image Source: GOOGLE

गरुड पुराण हे हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैकी एक आहे. या ग्रंथात स्वर्ग, नरक आणि जीवनातील नियमांचे वर्णन केले आहे.

Image Source: PINTEREST

गरुड पुराणात मृत्यूनंतर आत्म्याला मिळणाऱ्या शिक्षांचे वर्णन आहे. काही पापे विशेषत: महापाप मानली जातात.

Image Source: PINTEREST

गरुड पुराणानुसार स्त्रियांचा सन्मान राखणे अत्यावश्यक आहे. काही खास प्रसंगांमध्ये पुरुषांनी स्त्रियांकडे पाहणे टाळावे. हे प्रसंग पाहणे महापाप समजले जाते.

Image Source: PINTEREST

स्त्रीला बाळाला दूध पाजताना पाहणे. हे मातृत्वाशी संबंधित पवित्र कार्य आहे. असे पाहणे गंभीर पाप मानले जाते.

Image Source: PINTEREST

गरुड पुराणात सांगितले आहे की हे दृश्य गुप्त ठेवावे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना नरकात कठोर शिक्षा मिळते.

Image Source: PINTEREST

स्त्रीला स्नान करताना पाहणे. हा नियम घर, नदी, तलाव किंवा कोणत्याही ठिकाणी लागू होतो. हे शास्त्रानुसार गंभीर अपराध आहे.

Image Source: PINTEREST

स्नान करताना पाहणाऱ्याला नरकात भयंकर यातना मिळतात. हा प्रसंग स्त्रीच्या गोपनीयतेशी संबंधित आहे.

Image Source: PINTEREST

स्त्री कपडे बदलत असताना पाहणे.हे देखील पापाच्या श्रेणीत येत.

Image Source: PINTEREST

कपडे बदलताना पाहणाऱ्या पुरुषाला पापाचा दोष लागतो. गरुड पुराणानुसार अशांना नरकात शिक्षा होते.

Image Source: PINTEREST

गरुड पुराणनुसार स्त्रियांच्या सन्मानाशी संबंधित नियम पाळणे महत्त्वाचे आहे. यामुळे पाप टळते आणि मोक्षाचा.

Image Source: PINTEREST

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: PINTEREST