दरवर्षी सोशल मिडियावर विविध प्रकारचे पोस्ट टाकल्यावर कॅप्शन्स कसे टाकायचे हा प्रश्नच असतो त्यासाठी हे छान छान कॅप्शन्स.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pexel

विनायकः विघ्नहर्ता, भक्तानां हितकर्ता ।

अर्थ : विनायक हा अडथळ्यांचा नाश करणारा आणि आपल्या भक्तांचं हित करणारा आहे

Image Source: Pexel

विघ्ननाशकः विघ्नविनायकः, सर्वकर्मणाम् सिद्धिदायकः ।

अर्थ : तो अडथळ्यांचा नाश करणारा, अडथळ्यांचा नाश करणारा आणि सर्व कृतींमध्ये पूर्णता देणारा आहे.

Image Source: Pexel

गणपतिः सर्वदा मम हृदयमन्दिरे वसतु ।

माझ्या हृदयाच्या मंदिरात गणेशाचा वास सदैव राहो.

Image Source: Pexel

मनोहार विघ्नविनाशक

अर्थ : अडथळ्यांचा नाश करणारा.

Image Source: Pexel

सुखसौम्याय नमः, गजाननाय नमः।

अर्थ : हे सुखसौम्या, ओम गजानना नमस्कार असो

Image Source: Pexel

लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु।

अर्थ : सर्व जग सुखी होवो.

Image Source: Pexel

वक्र तुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:। निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा ॥

अर्थ : हे गणराया तुझ्या सुर्यासारखं तेजस्वी महाकाय रुपाला नमस्कार असो, माझ्या सर्व कार्यात तुझा सदैव आशीर्वाद ठेव

Image Source: Pexel

एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं। विध्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥

अर्थ : एक दात, प्रचंड शरीर, लांब उदर, हत्तीचे तोंड. सर्व अडथळ्यांचा नाश करणाऱ्या हेरंब देवतेला मी नमस्कार करतो.

Image Source: Pexel