व्यक्तीच्या हातात पैसा न टिकण्याची अनेक कारणं आहेत.
यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
तुमचा आर्थिक संकटापासून बचाव होऊ शकतो.
असं म्हणतात की सूर्य देवाच्या कृपेने लवकर नोकरी मिळते. त्याचबरोबर, व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळते.
तुमच्या जीवनात चांगलं यश तुम्हाला प्राप्त होईल.
यामुळे तुमची आर्थिक संकटापासून सुटका होईल.
अंघोळ करताना पाण्यात गुलाब जल टाकून स्नान केल्याने व्यक्तीची आर्थिक तंगीपासून सुटका होते.
यामुळे तुमच्या मान-सन्मानातही चांगली वाढ होईल.
पैशांची कमतरता दूर करण्यासाठी तसेच, तिजोरीतूल पैशांची आवक वाढविण्यासाठी तुमच्यासाठी गंगाजलचा उपाय फार लाभदायक ठरू शकतो.
यामुळे तुम्हाला सकारात्मक बदल जाणवेल.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)