येत्या ७ सप्टेंबर रोजी गणेश स्थापना होईल.
तुमच्याही घरी गणपती बाप्पा येणार आहे .
भाद्रपद चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते.
अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो.
देवाला मोदक अर्पण करावे.
गणेशमूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी.
आणि दररोज गंगाजलाने ते स्थान शुद्ध करा.
एका मुर्तीचे मुख बाहेर आणि एकाचे मुख आतून असावी.
ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल .
तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे.
कारण चामडं जनावरांपासून बनला असतो
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही