कामाच्या परिसरात प्रत्येक वेळी नकारात्मक गोष्टी वांरवार बोलने हे तुमच्या प्रतिमेला डाग लावू शकतात.
जर तुम्हाला बोलत्या वेळी मनात संकोच वाटत असेल तर हे तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स कमकुवत करते. तर यामध्ये सुधार करा, हे तुमच्या सवयीला योग्य नाही आहे.
ऑफिसमध्ये कामापेक्षा तुम्ही मनोरंजक गोष्टी नाही करायला पाहिजे. यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अनेक समस्या होऊ शकतात.
ऑफिसच्या गप्पाटप्पामध्ये कधीच भाग घेऊ नका. यामुळे तुमच्यावर खराब इंप्रेशन पडते.
ऑफिसमध्ये चालचलन करताना स्वतःवर नेहमी लक्षपुर्वक ठेवा. कारण प्रत्येकवेळी लोक आपली तिच ओळख लक्षात ठेवतात.
प्रत्येकवेळी कामावर किंवा गरजेच्या ठिकाणी उशिरा जाणे ही खुप वाईट सवयी आहे. आणि ही सवयी वाईट लोकांमध्येच असते.
जर तुम्हाला कोणी मदत केली तर तुम्ही लगेच धन्यवाद म्हणा. जर चुक झाली तर लागलीच माफी मागा. यामळे तुम्हाला कोणी वाईट म्हणणार नाही.
तुमच्या मॅनेजर किंवा बॉस ला न विचारता सुट्टी घेणे हे खुप बेशिस्त मानले जाते. आणि कोणतीही गोष्ट करताना आपल्या सिनिअर लोकांना विचारल्याशिवाय नका करु. त्यांना विचारूनच काम करा.
तुम्ही तुमच्या कामाचा प्रत्येकवेळी फिडबॅक घेत चला कारण तुम्हाला त्या गोष्टी बद्दल आणि वेगळ्या आणखी गोष्टी कळतात. आणि ही सवयी तुमची गेमचेंजर ठरू शकते.