कोर्ट कचेरीची कामे लांबतील, शेजारची अतिसलगी किंवा वाद टाळावेत.
आज भावंडांची मतभेद संभवतात, घशासंबंधी आजार होतील
आज प्रवासामध्ये सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्यक ठरेल.
आज कोणत्याही कामात अति धाडसीपणा टाळावा, वेळेच्या बाबतीत काटेकोर राहाल.
आज तुमची अति शिस्तबद्धता इतरांना त्रासदायक ठरू शकते, याचाही विचार करावा लागेल
आज घरातील किरकोळ वादामुळे थोडे मानसिक अस्वस्थ जाणवेल
आज विचारांच्या प्रवाहात कुठेही भरकटत जाणे टाळावे. स्वतःचे विचार दुसऱ्यांवर लादू नका.
आज जास्तीत जास्त वाचन लिखाणात वेळ घालवावा, महिला जास्तच लहरी बनतील
आज भावंडासंबंधी काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर ते सुट्टी घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
आज नोकरी व्यवसायात शिस्तबद्ध योजनेने बरेच काही साधून जाईल.
आज कामाचे स्वरूप समजावून घेऊन आखणी केली, तर यश जास्त लवकर मिळेल
आज आपले मुद्दे स्वतंत्रपणे ठासून मांडण्यात यशस्वी व्हाल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.