अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राबरोबर देशाच्या राजकारणाबाबतही भाकीत केलं आहे.
लोकसभा निवडणुकीचं भाकीत सांगताना
अनिल थत्ते यांनी अजित पवार गटाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, या निवडणुकीत अजित पवार गटाला
एकाही जागेवर यश मिळणार नाही.
तर, शरद पवार गट हा अजित पवार गटापेक्षा जास्त सरस ठरणार आहे.
तसेच, ठाकरे गटाबद्दल बोलताना ठाकरे गटाला या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा होणार आहे
तर, शरद पवार गट हा अजित पवार गटापेक्षा जास्त सरस ठरणार आहे.
बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे अव्वल कामगिरी करतील,तर सुनेत्रा पवार यांचा पराभव होईल,
असं भाकित देखील प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी केलं आहे.