असे म्हणतात की, बोलावल्याशिवाय कुठेही

जायला नको पाहिजे

पण असे काही स्थानं असतात,

जिथे जाण्यासाठी बोलावण्याची गरज नसते.

धार्मिक मान्यतेनुसार या ठिकाणी बोलावल्याशिवाय

जाणेही शुभ फळ देते.

मंदिर किंवा ईश्वर दर्शनासाठी जाण्यासाठी कुणी

निमंत्रणाची गरज नसते.

स्मशान किंवा कोणाच्या शोक सभेत बोलावल्याशिवाय जाणे

मानवाचा धर्म शास्त्रात शुभ असल्याचे सांगितला आहे.

जर कोणी परिचित आजारी पडले, तर बोलावल्याशिवाय त्वरित

त्याच्या घरी किंवा हॉस्पिटलमध्ये जा.

आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी

सत्वर पोहचणे हि सुद्धा परोपकार आहे.

शास्त्रांनुसार या ठिकाणी जाण्यास संकोच करू नये.

संवेदना आणि सेवा आवश्यक आहे.