वास्तुशास्त्रानुसार पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपावे याबाबत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत.

खाण्यापिण्यापासून झोपण्यापर्यंतचे नियम शास्त्रांमध्ये सांगितले आहे.

हे केवळ शास्त्रीय नियम नाहीत, तर...मानसिक आरोग्याशीही संबंधित आहे.

याबद्दल अधिक माहिती घेऊया की पत्नीला पतीच्या कोणत्या बाजूला झोपायला हवे.

शास्त्रानुसार पत्नीला पतीचा वामांग म्हणजेच डावा अवयव मानला जातो.

म्हणून म्हणतात की, पत्नीला पतीच्या डावीकडेच झोपायला पाहिजे.

डाव्या कुशीवर झोपल्याने वैवाहिक जीवनात संतुलन, प्रेम आणि सुसंवाद टिकून राहतो.

झोपताना डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेला पाहिजे.