मंगळसूत्र सौभाग्याचं चिन्ह मानलं जातं.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

मंगळसूत्र पती पत्नीच्या पवित्र बंधनाचे, सौभाग्याचे प्रतीक

आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

प्राचीन काळापासूनच, विवाहाच्या वेळी मंगळसूत्र

गळ्यात घातले जाते.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

पण आजकाल मंगळसूत्र गळ्याऐवजी

हातात घालण्याचा नवा फॅशन ट्रेंड सुरू झालाय.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

मंगळसूत्रात सोने गुरु ग्रहाची शुभता देते.

आणि काळे मोती दृष्ट लागण्यापासून संरक्षण करतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

ज्योतिषांच्या मते हे पवित्र सूत्र आहे, म्हणूनच

याची शुद्धता विशेष जपावी.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

हातात मंगळसूत्र घालणे अशुभ असू शकते.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

अशा स्थितीत, यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा जातकाला

मिळू शकत नाही.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

याच कारणामुळे मंगळसूत्र हाताऐवजी

गळ्यात घालण्याचा सल्ला दिला जातो.