ज्या घरांमध्ये दररोज दिवा लावला जातो, तिथे सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
नियमितपणे दिवा लावल्यास घरात संकट येत नाहीत.
तसेच घरात नेहमीच सकारात्मक वातावरण असते.
वास्तुशास्त्रानुसार, दिवा दररोज घराच्या उंबरठ्यावर लावला पाहिजे, त्याचबरोबर ती जागा स्वछ असायला पाहिजे.
पूर्व दिशेला दिवा लावल्याने घरात समृद्धीचा वास राहतो.
ईशान्य दिशेला दिवा लावल्याने देवाची कृपा होते.
ज्या घरांमध्ये दररोज दिवा लावला जातो, तिथे स्वतः माता लक्ष्मी वास करते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.