पूजा झाल्यावर लगेच नखे किंवा केस कापू नयेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पूजा झाल्यावर लगेच कोणाचा अपमान करू नये.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पूजा झाल्यावर लगेच कोणाला शाप देणे अशुभ मानले जाते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

कोणत्याही पूजेनंतर लगेच मांस किंवा मदिरा सेवन करू नये.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पूजा झाल्यावर लगेच शारीरिक संबंध ठेवू नये.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पूजा झाल्यावर लगेच देवाला अर्पण केलेला नैवेद्य (भोग) ग्रहण करू नये, थोडा वेळ थांबा आणि मग नैवेद्य ग्रहण करा.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पूजा के बाद कधीही कोणत्याही साधु किंवा संतांना दारातून हाकलून देऊ नये.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पूजा के तुरंत बाद पाय धुणं अशुभ मानलं जातं.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पूजा झाल्यावर लगेच खोटं बोलू नये.

Published by: एबीपी माझा वेब टीम

पूजा झाल्यावर लगेच मिठाचे पदार्थ खाऊ नयेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम