अंक ज्योतिषामध्ये ५ हा अंक सिंह राशी दर्शवतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम

मूलांक ५ असणाऱ्यांमध्ये असे गुण असतात, जे त्यांना कठीण परिस्थितीतही धीर देतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

हे लोक कोणत्याही कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून नसतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

हे लोक भावनिक असण्यासोबत महत्त्वाकांक्षी आणि जिज्ञासू प्रवृत्तीचे असतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

या लोकांकडे कलेचे चांगले ज्ञान असते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

या गोष्टींबद्दल ते त्यांच्या दृष्टिकोनला महत्त्व देतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

मूलांक ५ असणारे थोडेसे रागीटही असतात. त्यामुळे, त्यांच्याशी वाद घालू नका.

Published by: एबीपी माझा वेब टीम

या लोकांचे लक्ष बौद्धिक गोष्टींवरही असते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

मूलांक ५ असणारे नेहमीच आपल्या कामातून दुसऱ्यांना प्रभावित करण्यातही चांगले असतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम