व्यक्तीचा व्यक्तिमत्व आणि स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतो.
कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.
अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 च्या मुली आयुष्यभर स्वभावाने बालिश राहतात.
मूलांक 5 असलेल्या व्यक्तीचा स्वामी बुध आहे.
5, 14 किंवा 23 जन्मतारखेच्या मुली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहतात.
त्या प्रत्येक काम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतात.
त्यांना सासरच्यांकडून आणि पतीकडून खूप प्रेम मिळतं.
या मुली नेहमी आनंदी असतात.
मूलांक 5 च्या मुली खूप बोलक्या देखील असतात.
आपल्या बोलण्यातून त्या समोरच्या व्यक्तीला पटकन प्रभावित करतात.