लग्न करताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात.याची अनेकदा चर्चा होतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

विवाहाच्यावेळी वयातील या अंतराबद्दल आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात महत्त्वाच भाष्य केलं आहे.

Image Source: pexels

वर्ण, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, रक्तगट अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात.

Image Source: pexels

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात पती-पत्नीच्या वयामधील अंतरावर भाष्य केलं आहे.

Image Source: pexels

चाणक्य यांच्यामते दोघांच्या वयात फार अंतर नसावं.

Image Source: pexels

आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच नातं शारीरिक आणि मानसिक स्वास्थायासाठी आवश्यक आहे.

Image Source: pexels

दोघांमधील वयात जास्त अंतर असेल, अडचणी येतात.

Image Source: pexels

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तीने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करु नये.

Image Source: pexels

लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयामधील अंतर 3 ते 5 वर्षांच असेल, तर दोघांच्या मानसिकतेत फार फरक नसतो.

Image Source: pexels

आचार्य चाणक्य यांच्यानुसार लग्नानंतर स्त्री-पुरुषाच्या वयात जास्त अंतर असेल, तर अडचणी वाढतात.

Image Source: pexels